प्रभारी पदी मा.श्री.भूपेंद्र यादव व सहप्रभारी पदी मा.श्री.अश्विनी वैष्णव
विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्रभारी पदी मा.श्री.भूपेंद्र यादव व सहप्रभारी पदी मा.श्री.अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..
त्यांच्या सक्षम नेतृत्वात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक यश मिळेल हा विश्वास वाटतो..
विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्रभारी पदी मा.श्री.भूपेंद्र यादव व सहप्रभारी पदी मा.श्री.अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.. त्यांच्या सक्षम नेतृत्वात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक यश मिळेल हा विश्वास वाटतो..