जलसंवाद - २०२४

मराठवाडा पाणी प्रश्नाविषयी विचार मंथन "जलसंवाद - २०२४" चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून पाणी प्रश्नाच्या समस्येबाबत सविस्तर भूमिका मांडली. मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठाण, टिम ऑफ असोसिएशन, मसिआ, मराठवाड्यातील सर्व संलग्न संस्था, साखर कारखाने व शेतकरी सहकारी पाणी वापर संस्था यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटावा व कायमस्वरुपी तोडगा निघावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार सर्व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. याप्रसंगी खासदार श्री.संदीपान भुमरे, माजी विधानसभा अध्यक्ष श्री.हरिभाऊ नाना बागडे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्य कृषी मुल्य आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.पाशा पटेल, माजी मंत्री