मा. प्रा. नितीनजी बानुगडे पाटील यांची जाहीर सभा..!

40- उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ उपनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मा. प्रा. नितीनजी बानुगडे पाटील यांची जाहीर सभा..!