उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कडून यावेळी AB फॉर्म घेताना

पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कडून यावेळी AB फॉर्म घेताना मनात एकच होते की अनेक गद्दार गेले तरी आपण खुद्दारी जोपासली व हा AB फॉर्म म्हणजे त्याच निष्ठे चे फळ होय. लोक रात्रीतून पक्ष प्रवेश करून सकाळी उमेदवारी मिळवतात. पण आम्ही ना पक्ष बदलला ना निष्ठा त्यामुळे जनतेशी इमान राखून निवडणूक लढत आहे. मायबाप जनतेचा आशीर्वाद या निष्ठेसाठी व प्रामाणिकपणासाठी पाठीशी रहुद्या..!