ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा गावभेट दौरा

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांचा गावभेट दौरा बुधवार, दिनांक 17 एप्रिल 2024 •धाराशिव तालुका• पळसप जाहीर सभा -स ९:०० ते दु. १२.०० आरणी - दु १२ : ३० वा. सुंभा - दु ०१:०० वा. समुद्रवाणी - दु ०२:०० वा. सांगवी - दु ०३:०० वा. केशेगाव जाहीर सभा सायं. ०६.०० वा. • तुळजापूर तालुका • काक्रंबा जाहीर सभा -रात्री ०८:०० वा. जवळगा मे. जाहीर सभा - रात्री ०९:०० वा महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि तमाम शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे..!