महाविकास आघाडीची एकजूट, निष्ठावंतांची वज्रमूठ..!

महाविकास आघाडीची एकजूट, निष्ठावंतांची वज्रमूठ..! महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे या..! रॅलीचा मार्ग- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक- धारासुर मर्दिनी देवी मंदिर- हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहे दर्गाह- नेहरु चौक- काळा मारुती चौक पोस्ट ऑफिस- संत गाडगेबाबा चौक- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक-जिल्हा अधिकारी कार्यालय. फॉर्म भरायची वेळ दुपारी 1-2 तारीख - 16 एप्रिल ठिकाण - धाराशिव सभा - आदित्यजी ठाकरे, अमित भैय्या देशमुख, रोहित दादा पवार..!