Parth Ajit Pawar सोबत खडकवासला भागात काल संवाद दौरा केला
बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ माझे बंधु Parth Ajit Pawar सोबत खडकवासला विधानसभेतील कोंढवे धावडे, उत्तमनगर, कोपरे व शिवणे भागात काल संवाद दौरा केला. या भागातील आजी माजी सरपंच, उपसरपंच आणि विविध सोसायट्यामध्ये मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या समजून घेतल्या. पाणी समस्या भागातील जनतेची मुख्य समस्या आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली ती समस्या सोडवू असे सांगितले. तसेच जे नवीन गाव महानगर पालिकेत घेतली जाणार आहेत त्यांच्या करमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ होणार या संदर्भात चिंता व्यक्त केली. या दौऱ्यामध्ये माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खडकवासला पदाधिकारी आणि महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थि