प.पू.डॉ.हेडगेवार यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे श्रेष्ठ विचारवंत, क्रांतिकारक प.पू.डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.. त्यांचे जीवनकार्य प्रचंड प्रेरणादायी आहे..