स्मृतिग्रंथ लोकार्पण समारंभ

स्मृतिग्रंथ लोकार्पण समारंभ, तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार येथे संपन्न झाला.‌. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, राष्ट्रीय सेवा भारतीचे संयुक्त महामंत्री श्री.विजयराव पुराणिक व सर्व मान्यवरांनी केलेले संबोधन श्रोत्यांसाठी विशेष मार्गदर्शक ठरले..