Damuanna Madhavrao Shete
Damuanna Madhavrao Shete
Monday, January 1, 1940
damuannashete@gmail.com
9405118487
Parbhani
Parbhani Shivsena founder and district head 1985 and shivsena 980 shakha opens
शिवसेनेचे प्रथम जिल्हाप्रमुख दामोदरअण्णा शेटे
परभणी व हिंगोली जिल्ह्यांत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवण्यात शेटे यांचा मोलाचा वाटा आहे. १९८६मध्ये तत्कालीन संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत िपपरी देशमुख येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली. शेटे यांनी पूर्वीच्या एकत्रित असलेल्या परभणी व िहगोली जिल्ह्यांत एकूण ९८० शाखा सुरू केल्या. सुरेगाव येथे १० डिसेंबर १९८६ रोजी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराचा प्रश्न विधानसभेपर्यंत पोहोचविला. १९८९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला परभणी व िहगोली लोकसभा मतदारसंघात पहिले यश मिळाले. १९९१मध्ये पाथरी, परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकविण्यातही शेटे यांचा सहभाग होता. १९९५ पर्यंत शेटे शिवसेनेत सक्रिय होते.
980 branches of Shiv Sena opened