Rajesh Ankushrao Tope
Rajesh Tope is current MLA from Ghansawangi [Ghansawangi]. He belongs to Nationalist Congress Party [ NCP ].
1. In 2019 He was elected as MLA from Ghansawangi[ NCP ].
2. In 2014 He was elected as MLA from Ghansawangi[ NCP ].
3. In 2009 He was elected as MLA from Ghansawangi[ NCP ].
राजेश अंकुशराव टोपे हे अभियांत्रिकीचे पदवीधर असून २३ वषार्ंचे असताना जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने जिल्ह्य़ाच्या राजकारणात प्रवेश झाला.
राजेश टोपे हे १९९६ च्या लोकसभा निवडणुकी मध्ये पराभव झाला आणि तेथूनच त्यांची राजकीय सुरवात झाली. १९९९ च्या विधानसभे च्या निवडणुकी मध्ये निवडून आले. तदनंतर ते सलग ५ वेळा निवडून आले. १९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु पक्षांतर्गत बाबीमुळे त्यांना लगेच या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण मार्च २००१ मध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून परत एखादा शपत घेतली आणि त्यांच्या या पदाला सलग १४ वर्ष कोणीही धक्का नाही लावू शकला . या १४ वर्षाच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या खात्यांचा कारभार यशस्वीरित्या सांभाळला उदा. जलसंधारण, ऊर्जा, पर्यावरण, नगरविकास, कमाल नागरी जमीन धारणा, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सामान्य प्रशासन, सांसदीय कार्य इत्यादी.
याच बरोबर त्याच्ये वडील कै. अंकुशराव टोपे यांनी आभारलेल्या अनेक संस्था ते यशस्विरीत्या चालवत आहेत ज्यात दोन साखर कारखाने समर्थ सहकारी बँक, ५० च्या आसपास शाळा - महाविद्यालय, सहकारी सूतगिरणी, अभियांत्रिकी महाविद्यालय व सैनिकी शाळांचा आहे.
जिल्हा बँकेवरती सुद्धा त्यांचे वर्चस्व असून तसेच जिल्हा परिषदेतील सत्तेत त्यांचा पक्ष सहभागी आहे. अंबड आणि घनसावंगीमधील पंचायत समित्या, खरेदी विक्री संघ, बाजार समिती, नगर पंचायत त्यांच्या नेतृत्व खाली यशस्वीरित्या उत्तम कार्यरत आहेत .
राजेश टोपे हे स्वतःच्या भूमिकेवरती अत्यंत दृढ म्हणून परिचीत म्हणून ओळखले जात असले तरी अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचे असे राजकीय व्यक्तिमत्व आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहबांचे अत्यंत विश्वासू म्हणून ते जातात. आणि आतापर्यंतच्या त्याच्या विकासनशील दृष्टी असलेली राजकीय कार्यकीर्दी मध्ये दिसून आलेली आहे.
त्यांचे असणारे संस्थात्मक जाळे, मतदारसंघात असणारा जनसंपर्क, प्रत्यक कार्यकर्त्या सोबत असणारा त्यांचा संपर्क आणि हाती घेतलेले काम कोणत्याही परिस्तिथी मध्ये पूर्ण करण्याची हातोटी हेच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली असे मानण्यास हरकत नसावी.
Rajesh Tope's Election History
Sr.No.
Year
Party
Constituency
Election
Result
Description
1
2019
NCP
Ghansawangi
MLA
Won
Votes: 107849
2
2014
NCP
Ghansawangi
MLA
Won
won
3
2009
NCP
Ghansawangi
MLA
Won
30390