मा. ना. संजयजी शिरसाठ साहेब सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन यांची भेट

मा. ना. संजयजी शिरसाठ साहेब सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन यांची भेट घेतली असता, मंत्री महोदय यांची एसटी / एससी समाजा प्रतीची तळमळ, कार्य तत्परता आणि समाजाला पुढे घेऊन जाण्याकरता असणारे ध्येय धोरण पाहता अत्यंत आनंद झाला, मंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा केली असता मी नक्कीच सांगू इच्छितो की समाज कल्याण या विभागाला महाराष्ट्रामध्ये भरभक्कम असं नेतृत्व लाभला आहे.