सुप्रसिद्ध वादक, गायक प्रसादजी उलांडे यांची केंद्रीय मंत्री ना. मा. रामदास जी आठवले साहेब यांना सदि

सुप्रसिद्ध वादक, गायक प्रसादजी उलांडे यांची केंद्रीय मंत्री ना. मा. रामदास जी आठवले साहेब यांना सदिच्छा भेट मुंबई येथे तुषार दादा कांबळे सचिव महाराष्ट्र प्रदेश आरपीआय श्रमिक ब्रिगेड यांनी करून दिली प्रसाद अष्टपैलू वादकाने अपघातात गमावला हात, परंतु कलेची कधीच सोडली नाही साथ ! प्रसाद हे मूळचे सातारा वाई या गावाचे आहे, प्रसादजी ने आपला अपघातामध्ये हात गमावला तरी ते थांबले नाही व आणखी ऊर्जेने जिद्दीने झी युवा, झी मराठी, कलर्स सारख्या चॅनलच्या रियालिटी शोमध्ये आपल्या आवाजाच्या जादूने अखंड शो गाजवले आहे