जागतिक बुद्धिबळ दिन सर्व खेळाडु, प्रशिक्षक व रसिक मित्रांना मनःपुर्वक शुभेच्छा !! आयुष्य हे बुद्धिबळासारखे असते, तिथे नेहमीच पुढे चाल करता येत नाही, कधी परिस्थिती पाहुन दोन पाऊलं मागे ही टाकावी लागतात.