दलाई लामा जन्मदिन

बौद्ध 'धम्म उपदेशक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील धम्मगुरु` दलाई लामा यांना वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा आपणास उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो..!!