महाराष्ट्र प्रदेश बैठक वसंत स्मृती.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश बैठक वसंत स्मृती, दादर मुंबई येथे संपन्न झाली.. यावेळी उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस श्री.विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती!