छत्रपती संभाजीनगर येथे तुळजाभवानी शिवभोजन केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले.

छत्रपती संभाजीनगर येथे तुळजाभवानी शिवभोजन केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी उपस्थित राहून त्यांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.दामू अण्णा शिंदे, श्री.बालाजी मुंडे, श्री.विवेक राठोड, श्री.मुकुंद दामोधरे, श्री.रामचंद्र नरोटे, श्री.रामेश्वर दसपुते, हॉटेलचे मालक श्री.गोपी विटके, श्री.अशोक गोरे, श्री.बंटी हेकाडे, श्री.मुकुंद फुलारी, श्री.सचिन जेजुरकर, श्री.श्रीकांत घुले, श्री.शिवाजी भिंगारे, श्री. कृष्णा निकुले, श्री.आसाराम विरकर, श्री.पंडित कांदे, श्री.सुनील खोचे आदी मान्यवर उपस्थित होते.