महाराष्ट्रातील वहिनींचा आवडता खेळ खेळ खेळू पैठणीचा

क्रिडा सामाजिक संस्था आयोजित महाराष्ट्रातील वहिनींचा आवडता खेळ खेळ खेळू पैठणीचा गप्पा गोष्टी, उखाणे आगळे वेगळे खेळ आणि सोबत पैठणी आकर्षक बक्षिसे व भव्य लकी ड्रॉ आयोजक - सौ. पल्लवीताई होळकर प्रमुख पाहुणे मा. चंद्रकांताई सोनकांबळे अॅड. अभयाताई सोनवणे मा. गिताबेन सोलंकी मा. शिलाताई बोदडे शनिवार दि. २७/०४/२०२४ रोजी सायं ५ ते ८ वा. स्थळ : शितल हॉल, शितलधारा कॉम्प्लेक्स, प्लॉट नं. २८, सेक्टर-७, कामोठे नवी मुंबई ४१०२०९