आज काटी ता.तुळजापूर येथे महाविकास आघाडीची प्रचार सभा पार पडली.

आज काटी ता.तुळजापूर येथे धाराशिव लोकसभा मतदार संघाची महाविकास आघाडीची प्रचार सभा पार पडली..! यावेळी रामचंद्र आलुरे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर,अशोक भाऊ जगदाळे,मुकुंद दादा डोंगरे,अभिजीत चव्हाण,ऋषी मगर,काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील,तालुकप्रमुख जगन्नाय गवळी,संजय भोसले,रामेश्वर तोडकरी,सुनिल जाधव,प्रदिप मगर,सुजीत हंगरगेकर,जितेंद्र कानाडे,गौरीशंकर कोडगिरे,राजकुमार बोबडे,श्वेता ताई दुरुगकर,संगिताताई काळे,तुळशीराम बोबडे,शाम भाऊ पवार उपस्थित होते..!