महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज जयंती.विनम्र अभिवादन.

स्त्रीशिक्षण, बहुजनांचे कल्याण,अस्पृश्यता निवारण व वंचित-पिडीत घटकांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृती व कृतीशील जीवनकार्यास विनम्र अभिवादन.