रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष प्रवेश

मा. ना. रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय (राज्यमंत्री) भारत सरकार यांच्या हस्ते मुंबई येथे युवा उद्योजिका पल्लवीताई होळकर यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये प्रवेश केला व साहेबांकडून पल्लवी ताईला पुढील सामाजिक, राजकीय जीवनाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी पल्लवी होळकर यांचे सहकारी जॉय सर , सचिन गोटपगारे उपस्थिती होते