पक्ष प्रवेश

मा. ना. रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय (राज्यमंत्री) भारत सरकार यांच्याकडून मुंबई येथे युवा उद्योजिका पल्लवीताई होळकर यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये प्रवेश याप्रसंगी पल्लवी होळकर यांचे सहकारी जॉय सर , सचिन गोटपगारे उपस्थिती होते