कासार शिरशी येथे महाविकास आघाडी कार्यकर्ता बूथ मेळावा आज संपन्न झाला

धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज कासार शिरशी येथे महाविकास आघाडी कार्यकर्ता बूथ मेळावा आज संपन्न झाला..! एक गाव निहाय आणि बूथनिहाय जास्तीत जास्त मतदान 'मशाल 'या चिन्हावर करून घेण्याची जबाबदारी यावेळेस घेण्यात आली. यावेळी माजी आमदार दिनकरराव माने साहेब,लातूर जिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्रीशैल आप्पा उटगे, माजी जि.प.उपाध्यक्ष बाबा काका पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष लातुर संजय शेट्टे, उपजिल्हाप्रमुख बजरंग दादा जाधव ,अशोक पाटील निलंगेकर ,अभय दादा साळुंखे,हाल्लापा कोपणे,विजयकुमार पाटील,भिमराव पाटील,नागनाथ पाटील,माधवराव पौळ,अजित माणके,विलास मुगळे,किशोर टोम्पे,बडेसाब लकडहारे,प्रदीप होळकुंदे,मनोहर पाटील,अभय पौळ,शहापुरे मामा,बसवराज वरनाळे,रेखाताई पुजारी,पप्पुभाई नेलवाडे, जयश्री ताई उट