तुळजापूर येथे महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली

आज तुळजापूर येथे महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली..! यावेळी आमदार कैलास पाटील,सहसंपर्कप्रमुख नंदू भैया राजेनिंबाळकर,काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, सूतगिरणीचे संचालक अशोक भाऊ मगर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शंकरराव तात्या बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अशोक भाऊ जगदाळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धिरज भैय्या पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे भाई किरण खपले, भाई उत्तम अमृतराव, राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष तोफिक शेख, वाहेद भाई शेख,मकसुद शेख, अभिषेक बाबुराव चव्हाण, राजाभाऊ शेरखाने, मुकुंद दादा डोंगरे, प्रकाश चव्हाण, आम आदमी पार्टीचे मधुकर शेळके, शहेबाज काजी, कमलाकर चव्हाण, महिलाआघाडीच्या जिल्हाध्यक्ष शामल ताई वडणे तसेच महाविकास आघा