आज बार्शी येथे प्रचार नियोजन बैठक

आज बार्शी येथे प्रचार नियोजन बैठक मा.मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली..! यावेळी नंदकुमार काशीद, श्रीमंत थोरात, नागजी नानजकर, नागेश आण्णा आक्क्लकोटे, सुभाष शेळके,योगेश मालक सोपल ,दत्ता आण्णा शिंदे, सुंदर जगदाळे, कमलाकर पाटील, , मधुकर बप्पा कदम, मनोज ढोले पाटील, गणेश नाना शिंदे, आर्यन सोपल युवा नेते, युवराज बापु काटे,पोपट हुंबरे, डॉ. नरकर, राजाभाऊ चव्हाण, नंदकुमार पांढरमिसे, निलेश मांजरे , विनोद वाघमारे, बप्पा कसबे, प्रविण काकडे (तालुकाप्रमुख),दिनेश नाळे (शहरप्रमुख), माजी सभापती शाम भैय्या जाधव,वाहीद शेख, सोमनाथ देवकर, मंगलताई शेळवणे, मनिष पाचकुडवे (तालुकाप्रमुख काँग्रेस), महेश चव्हाण (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) व महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त