महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित "महाराष्ट्र केसरी किताब २०२३"च्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहिलो. या स्पर्धेचे आयोजक भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीरअण्णा पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंखे युवक जिल्हा सरचिटणीस समशुद्दीन जमादार आदी उपस्थित होते.