महाराष्ट्र केसरी लढत किताब पाहणी.

6 ते 20 नोव्हेंबर रोजी तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव येथे महाराष्ट्र केसरी लढत किताब 2023 चे आयोजन करण्यात आलेले आहे. आज या स्पर्धेचे आयोजक मा.श्री.सुधीर अण्णा पाटील साहेब व आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व सहकार्यांसोबत पाहणी केली.