जागतिक मधुमेह दिन

जागतिक मधुमेह दिन मधुमेह (डायबेटीस) हा आजार इतर अनेक आजारांना आमंत्रण देत असतो... म्हणूनच डायबेटीस होऊ नये यासाठी आपण आपली आणि आपल्या कुटूंबियांची दक्षता घेऊया..!