आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे

छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसा घेऊन स्वातंत्र्यलढ्यासाठी क्रांतीकारकांना घडविणारे आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!