शुभ दिपावली

फुलांची रास, चंदनाचा सुवास दिव्यांच्या रांगा अंगणी रांगोळींचे सडे ...... नवे पर्व, विचार नवे आली दिवाळी आली पसरण्या नव आकांक्षांचे घडे.... शुभ दीपावली निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!