वसंतजी नाईक जयंती

महाराष्ट्र 'कृषीदिना'च्या तमाम शेतकरी बंधू, भगिनींना मन:पूर्वक शुभेच्छा! हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!