छत्रपती संभाजीराजेंचा महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपुरुष तसेच थोर व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश

छत्रपती संभाजीराजेंचा महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपुरुष तसेच थोर व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश केल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व शिव-शंभू भक्तांच्या व शिवप्रेमींच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार . आजपर्यंत अनेक वेळा केलेल्या पाठपुराव्याला व शंभूभक्तांच्या लढ्याला यश आल्याने मनस्वी आनंद आहे . आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रामुख्याने आभार .