स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील साहेब जयंती

महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, माजी खासदार, स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन .