नोव्हेंबरला पुण्यामध्ये सरपंचाचे अधिवेशन

विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना ही मतदानाचा अधिकार मिळावा, यासह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा आणि त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याच्या कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी येत्या नोव्हेंबर मध्ये पुणे येथे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे.