जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख माजी केंद्रीय मंत्री माजी खासदार आदरणीय जयसिंग काका गायकवाड यांनी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.