Mission vision Execution

मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून माझ्या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रात असा निर्णय घेतला होता की या प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या माता भगिनी ची डिलिव्हरी होईल . मातेला मुलगी जन्माला येईल त्या मुलीचे स्वागत आम्ही आरोग्य केंद्राच्या माध्यमातून त्या नवजात बालिकेला चांदीचे उत्तम असे पैंजण देऊन करणार. जेणेकरून तिच्या स्वागताची गुंजन मात्यापित्यांच्या आयुष्यात आयुष्यभर राहावी तसेच प्रत्येक बालिकेला उत्साहाने जगवावे व वाढवावी असा उद्देश होता. माझ्या मतदारसंघात आज 100 Not Out Centuryम्हणायला हरकत नाही. शंभरच्यावर बालिकांना आम्ही चांदीचे पैंजण देऊन तिचे स्वागत केले आहे. आज त्यांच्या मातापित्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ,आजी-आजोबा व नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप समाधान देऊन गेला. यावेळी