🚩जय महाराष्ट्र🚩
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिवाजीनगर विधानसभा क्र. १७१
सादर मन:पूर्वक धन्यवाद
मा. संजय दिना पाटील साहेब
खासदार – ईशान्य मुंबई (४३)
नटवर पारेख CBSE शाळा लवकरच सुरु होणार असल्याबाबत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेला संदेश हा आमच्यासाठी अत्यंत आनंददायी व अभिमानास्पद आहे.
ही शाळा म्हणजे आपल्या भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले एक भक्कम पाऊल आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यात मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या खालील मान्यवरांचे मन:पूर्वक आभार:
राजेश भीमाशंकर कांकाल
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
सुजाता राजेंद्रकुमार खरे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), मुंबई महानगरपालिका
प्राची एस. जांभेकर
उपायुक्त, मुंबई महानगरपालिका
श्री आदित
🚩जय महाराष्ट्र🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवाजीनगर विधानसभा क्र. १७१ सादर मन:पूर्वक धन्यवाद मा. संजय दिना पाटील साहेब खासदार – ईशान्य मुंबई (४३) नटवर पारेख CBSE शाळा लवकरच सुरु होणार असल्याबाबत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेला संदेश हा आमच्यासाठी अत्यंत आनंददायी व अभिमानास्पद आहे. ही शाळा म्हणजे आपल्या भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले एक भक्कम पाऊल आहे. या महत्त्वपूर्ण कार्यात मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या खालील मान्यवरांचे मन:पूर्वक आभार: राजेश भीमाशंकर कांकाल शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता राजेंद्रकुमार खरे शिक्षणाधिकारी (माध्यमिक), मुंबई महानगरपालिका प्राची एस. जांभेकर उपायुक्त, मुंबई महानगरपालिका श्री आदित