प्रशांत ठाकूर यांना शुभेच्छा देताना

मा. प्रशांत ठाकूर साहेब यांची पनवेल विधानसभा मतदारसंघांतून चौथ्यांदा बहुमताने आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच हार्दिक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शुभेच्छा देण्याकरता माझ्यासोबत बीजेपी नेते संतोष भाऊ लोहार, उत्तर प्रदेश समाजाचे नेते बबलू उपाध्याय, उद्योजक संतोष दादा पवार आणि शुभम मोहिते उपस्थित होते...