आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांनो व सहकाऱ्यांनो..
आपल्या पक्षाच्या सोशल मिडिया फ्रंटतर्फे "मीट अप 2.O" या कार्यक्रमाचे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता निसर्ग कार्यालय मार्केट यार्ड, पुणे या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या सर्वांचा कार्यक्रम आहे. हक्काने या..!
आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांनो व सहकाऱ्यांनो.. आपल्या पक्षाच्या सोशल मिडिया फ्रंटतर्फे "मीट अप 2.O" या कार्यक्रमाचे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता निसर्ग कार्यालय मार्केट यार्ड, पुणे या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. आपल्या सर्वांचा कार्यक्रम आहे. हक्काने या..!