नगराध्यक्ष हरिश रावळ जंतुनाशक स्वतः टाकताना.

मलकापुर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी जनता कर्फ्यु दरम्यान कोरोना किटाणुंपासुन नागरीकांच्या आरोग्या ची काळजी घेण्यासाठी अग्नीशामक यंत्रात फ्रोरोपाईरीफाॅस हे औषध टाकून स्वतः नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ,न.प.गटनेते राजेंद्र वाडेकर, आरोग्य निरीक्षक योगेश घुगेसह नगरपालिका कर्मचाऱ्यांनी बसस्थानक, आगारातील सर्व बसेस, उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका,न.प.रुग्णालय निर्जन्तुक करण्यासाठी फवारणी केली सोबतच शहरातील सर्व नगरात धुळफवारणीही करण्यात आली.