मार्कीगची पाहणी करतांना हरीश रावळ,राजेन्द्र वाडेकर व इतर

मलकापूर शहरात मेडिकल व किराणा दुकानात खरेदी करतांना नागरींकामधे अंतर (सोशल डिशटंश) राहायला हवे म्हणून नगराध्यक्ष हरीश रावळ,राजेन्द्र वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी योगेश घुगे ह्यांनी स्वतः मार्किंग करून दिले.जेणेकरून करोना वायरसचा फैलाव होणार नाही. मार्कीगची पाहणी करतांना हरीश रावळ,राजेन्द्र वाडेकर व इतर