महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत !!

चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन..!